Pargad Heritage Run is an initiative of Out Play Sports Foundation to create awareness for sports, physical education and youth welfare activities and to preserve and promote the heritage of sports culture in India.
महाराष्ट्र राज्यात क्रीडा, शारीरिक शिक्षण आणि युवक कल्याण विषयक उपक्रमांविषयी जनजागृती निर्माण व्हावी तसेच राज्यातील समृद्ध क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जाऊन त्याचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने आऊटप्ले स्पोर्ट्स फाउंडेशनच्या पुढाकाराने पारगड हेरिटेज रन या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
रनिंग या क्रीडाप्रकाराच्या माध्यमातून क्रीडा, निसर्ग पर्यटन आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम घडवून आणत समाजात आरोग्यदायी जीवनशैली आणि निसर्गप्रेमाची भावना रुजविणे हा या कार्यक्रमामागील मुख्य हेतू आहे. या उपक्रमाद्वारे क्रीडा, पर्यावरण आणि वारसा संवर्धन यांची सांगड घालत समाजात सकारात्मक जनजागृती निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आऊटप्ले स्पोर्ट्स फाउंडेशन करीत आहे.
With the aim of promoting awareness about sports, physical education, and youth welfare, and preserving the rich sporting culture of Maharashtra, Outplay Sports Foundation proudly presents the Pargad Heritage Run.
Through the sport of running, this initiative brings together fitness, nature tourism, and environmental conservation, encouraging participants to experience the natural beauty of Pargad while promoting a healthy lifestyle. The event reflects a sincere effort by Outplay Sports Foundation to inspire community participation, protect nature, and celebrate the region’s cultural and natural heritage.
The Jungle Dream 10 KM Run offers an exciting trail through the scenic forests around Pargad Fort. This category is ideal for runners looking for a moderate challenge while enjoying breathtaking landscapes, fresh air, and the vibrant spirit of nature. पारगड किल्ल्याच्या निसर्गरम्य जंगल परिसरातून जाणारी ही १० किमी धाव उत्साहवर्धक अनुभव देते. मध्यम अंतराची आव्हानात्मक धाव करताना सुंदर निसर्गदृश्ये आणि ताज्या वातावरणाचा आनंद घेण्याची ही उत्तम संधी आहे.
The Jungle Half Marathon 21 KM is the ultimate challenge for passionate runners. This route takes participants deep into the rugged forest terrain of Pargad, offering a thrilling combination of endurance, adventure, and breathtaking natural beauty. जंगल हाफ मॅरेथॉन २१ किमी ही अनुभवी धावपटूंकरिता एक आव्हानात्मक धाव आहे. पारगडच्या जंगल परिसरातून जाणारा हा मार्ग सहनशक्ती, साहस आणि निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याचा संगम अनुभवण्याची संधी देतो.
Website built by OutPlay Sports Foundation